'सुपर एल निनो'चं संकट; NASAचा धडकी भरवणारा फोटो! | Super El Nino | NASA Photo | Climate Alert

14 Просмотры
Издатель
'सुपर एल निनो'चं संकट; NASAचा धडकी भरवणारा फोटो! | Super El Nino | NASA Photo | Climate Alert

‘सुपर एल निनो’च्या संभाव्य संकटामुळे जगभरात हवामान बदलाची चिंता वाढली आहे. NASAच्या सॅटेलाइट फोटोमधून पॅसिफिक महासागरातील तापमानवाढ आणि बदलती हवामान परिस्थिती अधिक स्पष्ट होत असल्याचं सांगितलं जात आहे. याचा परिणाम भारतासह अनेक देशांतील मान्सून, उष्णतेची लाट, दुष्काळ आणि शेतीवर होऊ शकतो. नेमकं ‘सुपर एल निनो’ म्हणजे काय, NASAच्या फोटोमधून कोणता इशारा मिळतोय आणि भारतावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याबाबतची सविस्तर माहिती पाहा या व्हिडिओत.

Super El Nino, NASA Photo, Climate Alert, El Nino 2026, Global Warming News, Weather Update, Monsoon Alert, India Monsoon News, Climate Change News, NASA Satellite Image, Pacific Ocean Warming, Maharashtra Weather Update, Rainfall Alert, Drought Warning, Heatwave News, Environmental News, Breaking News Maharashtra, Saam TV News, Saam TV Marathi, Weather News Maharashtra

#superelnino #nasa #climatealert #elnino #weatherupdate #climatechange #monsoonnews #globalwarming #heatwave #drought #saamtv #marathinews #maharashtranews
Категория
Наука
Комментариев нет.